सर्व शिक्षा अभियान

बांधकाम विषयक उद्दिष्टांबाबत संक्षिप्त टिपणी -

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना निकषानुसार मुलभूत सुविधा मंजूर करण्यात येतात. यामध्ये प्राधान्याने शाळा नसलेल्या ठिकाणी नवीन प्राथमिक शाळा इमारत बांधकामे मंजूर करण्यात येतात. सन 2011-12 अंतर्गत मंजूर असलेली बांधकामे पुढीलप्रमाणे आहेत.

Sr. No.

Activity

Target Only 2011-12

1

New Primary School Bldg

4

2 

Buildingless primary school

8

3

Additional Class Rooms (Rural)

14591

4

Common Toilets

316

5

Girls Toilets

727

6

Water Facility

377

7

Electrification

562

8

Boundary Wall (School)

1461

 9

Augmentation of BRC

351

10

Major Repair (Pry.)

1169

11

Major Repair (Upp. Pry.)

930

 

Total :-

20496


सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2010-11 पर्यंत मंजूर असलेल्या बांधकामाची सद्य:स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

Sr. No

Activity

Target upto 2010-11

Position of works sanctioned upto 2010-11

Completed

Works in Progress

Works not Started

% of works completed

1

2

3

4

5

6

7

1

BRC/URC Building

308

295

10

3

95.78

2

CRC Building

3337

3316

14

7

99.37

3

New Primary School Bldg

7925

5472

1702

751

69.05

4

Additional Class Rooms

66550

56263

8167

2120

84.54

5

Common Toilets

7727

6752

600

375

87.38

6

Girls Toilets

3921

1211

1212

1498

30.88

6

Water Facility

7126

6630

161

335

93.04

7

Electrification

23461

23119

293

49

98.54

8

Boundary Wall (School)

3043

2254

744

45

74.07

9

Major Repair (Pry.)

3093

2469

431

193

79.83

10

Major Repair (Upp. Pry.)

2304

1757

449

98

76.26

 

Total :-

128795

109538

13783

5474

85.05

3) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय -

  1. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बांधकामे मंजूर असलेल्या जिल्ह्यांची नावे - (1) जालना, (2) ठाणे, (3) कोल्हापूर, (4) गडचिरोली, (5) परभणी, (6) बीड, (7) नाशिक, (8) नांदेड, (9) नंदूरबार व (10) हिंगोली.

  2. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटातील शाळाबाह्य मुलींकरिता 43 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बांधकामे मंजूर आहेत.

    1. यापैकी 36 बांधकामे सन 2006-07 मध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत.

    2. 7 बांधकामे चालू आर्थिक वर्ष सन 2011-12 मध्ये मंजूर आहेत.

  3. सन 2006-07 मध्ये मंजूर असलेल्या 36 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांपैकी 21 शासनामार्फत व 15 अशासकीय संस्थांमार्फत सुरु आहेत.

  4. शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या बांधकामाची सद्य:स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

No.

District

Name of Blocks

No. of KGBV sanctioned

Land Availability

Stage of work

Remarks

Plinth

GF Slab

FF Slab

BBM

Complete

1

Jalna

Partur,

1

Available




1



Badnapur,

1

Available




1



Bhokardan,

1

Available





1


Mantha

1

Available




1



2

Thane

Mokhada

1

Available




1


plastering in progress

Vikramgadh

1

Not Available






Land not available

3

Kolhapur

Gaganbawda

1

Available



1



G.F. complete

4

Gadchiroli

Dhanora

1

Available






Tender call

Bhamragad

1

Available






Re-tender

5

Parbhani

Selu

1

Available




1



Manvat

1

Available



1




Jintur

1

Available





1


Pathari

1

Not Available

1





Court Case

(Stay)

Parbhani

1

Available




1



Gangakhed

1

Available



1




Purna

1

Available




1



6

Beed

Wadavni

1

Available



1




Georai

1

Available



1



7

Nashik

Igatpuri

1

Available






Tender precess is in progress

8

Nanded

Biloli

1

Available

1






Umri

1

Available






Land not available

TOTAL :

21


2

0

5

7

2



    1. सदर शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या 21 बांधकामाकरिता अतिरिक्त लागणारी एकूण रक्कम रु. 385.51 लक्ष 13 व्या वित्त आयोगामधून निधी मंजूर करण्यात आलेला आहे.


  1. अशासकीय संस्थांमार्फत चालविण्यात येत असलेल्या बांधकामाची सद्य:स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

Sr. No.

Name of Districts

Name of Blocks

No. of KGBV sanctioned

Stage of work

Remark

GF Slab

FF Slab

BBM

Complete

1

Jalna

Jalna

1

1

 

 

 

 

Ghansavangi

1

 

1

 

 


Ambad

1

 

 

1

 


2

Thane

Dahanu

1


 Land not transferred

Talasari

1

 

 

 

 

3

Beed

Dharur

1

 

1

 

 

 

4

Nashik

Peth

1

 

 

 

 

Valuation of land in process

Surgana

1

 

 

 

 

Land transfer. N.A. proposed is in process

Trambakeshwar

1

 

 

 

 

Land transfer is in process

5

Nanded

Dharmabad

1

 

1

 

 


Mudkhed

1

 

1

 

 


6

Hingoli

Hingoli

1

 

 

 

1

 

7

Nandurbar

Nandurbar

1

 

1

 

 


Shahada

1

 

 

 

1


Taloda

1

1

 

 

 


 

Total :-

 

15

2

5

1

2

5 works are not started


4) स्वच्छतागृह बांधकामे -

) मुलांचे स्वच्छतागृह (Common Toilet) - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांना मुलांचे स्वच्छतागृह ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानमधून उपलब्ध करण्यात येते. तथा नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांना सर्व शिक्षा अभियान योजनेमधून उपलब्ध करण्यात येते.

) मुलींचे स्वच्छतागृह - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांना मुलींचे स्वच्छतागृह ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानमधून उपलब्ध करण्यात येते. तथा नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांना सर्व शिक्षा अभियान योजनेमधून उपलब्ध करण्यात येते.

  1. पिण्याच्या पाण्याची सुविधा - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांना पिण्याच्या पाण्याची सुविधा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास पेयजल योजनेमधून उपलब्ध करण्यात येते. तथा नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांना सर्व शिक्षा अभियान योजनेमधून उपलब्ध करण्यात येते.


स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची DISE DATA 2010-11 नुसार स्थिती खालीलप्रमाणे आहे.

Sr. No.

Activity

Rural / Urban

No. of School

Available as per DISE DATA 2010-11

Not avail. DISE DATA 2010-11

1

Boys Toilets

Rural

60690

56431

4259

Urban

5656

4845

811

Total

66346

61276

5070

2

Girls Toilets

Rural

60690

39596

21094

Urban

5656

3713

1943

Total

66346

43309

23037

3

Water facility

Rural

60690

53653

7037

Urban

5656

5303

353

Total

66346

58956

7390






   Latest Circulars:







   Best Practices :